महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील. 🖊️🖊️🖊️ 📚📚📚 1) LPG gas मध्ये कोणते घटक असतात : आंसो ब्युटेन आणि ब्युटेन हे घटक असतात. 2) भारतात प्रत्यवर्ती धारेचे ( AC - Alternating current ) ची दिशा किती वेळा बदलते : 100 वेळा. 3) खायचा सोडा याचे इंग्रजी रासायनिक नाव काय आहे . : सोडीयम बाय कार्बोनेट 4) धुण्याचा सोडा याचे इंग्रजी रासायनिक नाव काय आहे . : सोडीयम कार्बोनेट 5) मिठाचे रासायनिक नाव : सोडियम क्लोराइड (NaCl) 6) आधुनिक आवर्त सारणीत किती गाण असतात : आठरा (18) 8) आधुनिक आव...