महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील.
🖊️🖊️🖊️🖊️
📚📚📚📚
🔵
1) घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले - 1946 साली
🔵
2) भारत सेवक समाज या संस्थेचे संस्थापक
- गोपाळ कृष्ण गोखले.
🔵
3) राज्य नियोजन अध्यक्ष कोण असतात
- मुख्यमंत्री असतात.
🔵
4) भारतीय नागरिकत्वाचा कायदा केव्हा मंजूर झाला - 1955 साली.
🔵
5) राज्यातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण असतात. - महाधिवक्ता
🔵
6) सामाजिक क्रांतीचे जनक कोण
- महात्मा फुले
🔵
7) भारतातील सर्वश्रेष्ठ कायदा अधिकारी कोण असतात. - महान्यायवादी
🔵
8) महाराष्ट्रातील पहिली आकृतीबंध करण्यासाठी जी कमिटी नेमली गेली ती कोणाच्या अध्यक्षते खाली नेमली गेली
- वसंतराव नाईक.
🔵
9) महाराष्ट्रात पंचायत राज्य व्यवस्था केव्हा स्थापन झाली - 1 मे 1962
🔵
10) देशात कायद्याची निर्मिती करणारी संस्था - संसद आहे.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment