महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील.
🖊️🖊️🖊️🖊️
📚📚📚📚
🔵
1) राज्याच्या राज्यपालांची नियुक्ती कोणाकडून केली जाते - राष्ट्रपती
🔵
2) उच्च न्यायालयाचा न्यायाधीशची निवड कोण करतात - राष्ट्रपती
🔵
3) घटना समितीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष - डॉ. राजेंद्र प्रसाद
🔵
4) गुजरात राज्यातील गीर अभरण्या कशासाठी राखीव आहे. - सिहंसाठी
🔵
5) घटना समितीचे हंगामी अध्यक्ष कोण होते. - सचिदानंद सिंन्हा
🔵
6) जिल्हा परिषद सर्व-साधारण सभा वर्षातून किती होतात. - 4 ( चार ) सभा होतात
🔵
7) जल-मनी योजना कशाच्या संबंधीत आहेत. - विध्यार्थ्यांना पिण्याचे सुद्ध पाणी पुरविणे
🔵
8) कोतवालाची नेमणूक कोण करतात - तहसीलदार करतात
🔵
9) महापौर पदाचा कार्यकाळ किती असतो - 2.5 वर्ष.
🔵
10) भारतातील ग्रामीण शासन संस्थेस काय म्हणतात. - पंचायत राज म्हणतात
🙏🏻🙏🏻🙏🏻
पुढील ब्लॉग नक्की वाचा
Excellent work....👍👌
ReplyDeleteHeartly Congrats u on the blogpost. com