महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील.
🖊️🖊️🖊️
📚📚📚
( विज्ञान )
🔵
1) अ - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : रातआंधळेपणा
2) ब - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : बेरीबेरी
3) क - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : स्करव्ही
4) के - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : रक्त न गोठणे
5) ड - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : मुधडूस
6) ई - जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : वांझपणा
7) अ - जीवनसात्वच्या अधिक्याने कोणता रोग होतो. : अ जीवनसात्वच्या अधिक्याने
त्वोच्यारोग तसेच लहान मुलांमध्ये चिधचीड पणा होतो.
8) ब आणि क - जीवनसात्वच्या अधिक्याने कोणता रोग होतो. : ब आणि क ही जीवनस्तवे पाण्यात विरघलतात त्याच्या अधिक्याने काहीही त्रास होत नाही.
9) ब3 ( b3 ) जीवनसात्वच्या आभावाने कोणता रोग होतो. : पेलाग्रा
10) क - जीवनस्तवे मोठ्या प्रमाणात कशातून मिळते : क जीवनस्तवे आवळा, तसेच लिंबू वर्गीय फळे यातून मिळते.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment