महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील.
🖊️🖊️🖊️
📚📚📚
1) LPG gas मध्ये कोणते घटक असतात :
आंसो ब्युटेन आणि ब्युटेन हे घटक असतात.
2) भारतात प्रत्यवर्ती धारेचे ( AC - Alternating current ) ची दिशा किती वेळा बदलते : 100 वेळा.
3) खायचा सोडा याचे इंग्रजी रासायनिक नाव काय आहे . : सोडीयम बाय कार्बोनेट
4) धुण्याचा सोडा याचे इंग्रजी रासायनिक नाव काय आहे . : सोडीयम कार्बोनेट
5) मिठाचे रासायनिक नाव : सोडियम क्लोराइड (NaCl)
6) आधुनिक आवर्त सारणीत किती गाण असतात : आठरा (18)
8) आधुनिक आवर्त सारणीत किती आवर्त असतात : सात (7)
9) पेट्रोल मध्ये मिसळले जाणारे इथेनॉल कशा पासून बनवितात : पेट्रोल मध्ये मिसळले जाणारे इथेनॉल उसापासून (Cane ) बनवितात.
10) स्वयम चालीत वाहणातून कोणता विषारी वायू बाहेर पढतो : स्वयम चालीत वाहणातून कार्बर मोनो
ऑक्सईट विषारी वायू बाहेर पढतो.
🙏🏻🙏🏻🙏🏻
Comments
Post a Comment