महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती

 येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज  मिळतील.


🖊️🖊️🖊️🖊️


 📚📚📚📚

   

   [    प्रश्न  :=  उत्तरे   ]


🕳️   ग्रामपंचायतीला आपले अंदाज पत्रक कोणाकडे सादर करावे लागते.      :=   पंचायत समिती.

🕳️  महाराष्ट्र पंचायत राज कोणत्या कालमा नुसार होते.   := कलम 56

🕳️  जि. प. समितीमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती.  := स्थायी समिती

🕳️  जि. प. अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण  करते   := CEO मुख्य कार्यकारी अध्यक्ष.

🕳️  जि. प. समाज कल्याण समितीचे पदसिद्ध  ' सचिव ' कोण असतात.  := समाज कल्याण अधिकारी

 🕳️   महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष कोण असतात  :=  विभागीय आयुक्त

🕳️  जिल्यातील कायदा आणि सुव्यवस्ता  कोण करतात   := जिल्हाधिकारी

 🕳️  तालुका कायदा आणि सुव्यवस्ता कोण करतात    := तहसीलदार

🕳️  महाराष्ट्र ग्रामपंचायत स्थापना कोणत्या अधिनियमाने होते  := महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958

🕳️  जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी अविस्वास ठराव आणायचे झालेस किती सदस्यच्या सह्या लागतात    :=  1/5 सदस्य

 🕳️  ग्रामपंचायत अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी अविस्वास ठराव आणायचे झालेस किती सदस्यच्या सह्या लागतात   :=  2/3 सदस्य

🕳️  महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष  :=  विभागीय आयुक्त

             



                                   🙏🏻 🙏🏻🙏🏻

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती