महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज मिळतील.
🖊️🖊️🖊️🖊️
📚📚📚📚
[ प्रश्न := उत्तरे ]
🕳️ ग्रामपंचायतीला आपले अंदाज पत्रक कोणाकडे सादर करावे लागते. := पंचायत समिती.
🕳️ महाराष्ट्र पंचायत राज कोणत्या कालमा नुसार होते. := कलम 56
🕳️ जि. प. समितीमध्ये सर्वात महत्वाची समिती कोणती. := स्थायी समिती
🕳️ जि. प. अंदाजपत्रक तयार करण्याचे काम कोण करते := CEO मुख्य कार्यकारी अध्यक्ष.
🕳️ जि. प. समाज कल्याण समितीचे पदसिद्ध ' सचिव ' कोण असतात. := समाज कल्याण अधिकारी
🕳️ महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष कोण असतात := विभागीय आयुक्त
🕳️ जिल्यातील कायदा आणि सुव्यवस्ता कोण करतात := जिल्हाधिकारी
🕳️ तालुका कायदा आणि सुव्यवस्ता कोण करतात := तहसीलदार
🕳️ महाराष्ट्र ग्रामपंचायत स्थापना कोणत्या अधिनियमाने होते := महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958
🕳️ जिल्हा परिषद अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी अविस्वास ठराव आणायचे झालेस किती सदस्यच्या सह्या लागतात := 1/5 सदस्य
🕳️ ग्रामपंचायत अध्यक्ष पदावरून काढण्यासाठी अविस्वास ठराव आणायचे झालेस किती सदस्यच्या सह्या लागतात := 2/3 सदस्य
🕳️ महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष := विभागीय आयुक्त
🙏🏻 🙏🏻🙏🏻
Best Information give...👍👌
ReplyDelete