महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती

 येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज   मिळतील.


🖊️🖊️🖊️🖊️


 📚📚📚📚



       




🕳️     आग्रा शहराची स्थापना कोणी केली ?    :=  सिकंदर लोढी


🕳️    जातीयवादची सुरवात  ••••  या ब्रिटिश इतिहासकरांनी, ज्याने भारतीय इतिहासाच्या प्राचीन काळाला हिंदू काळ आणि मध्ययुगी काळाला मुस्लिम काळ असे संबोधिले होते, त्यानी केली असे म्हणावे लागेल. ?           :=    जेम्स मिल


 🕳️    कानू सन्याल कशाशी संबंधित होते ?   :=    कष्टकारी - शेतकरी चळवळ


 🕳️    जून १९०८ मध्ये लोकमान्य टिळकांवरती खटल्याची सुनावणी झाली. त्यावेळी त्यांच्या कैदेच्या नीषेधार्थ कोणी संप पुकारला ?   :=   मुबंईमधील कामगारांनी


🕳️   'यंग बंगाल ' या चळवळीस कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती ?    :=   सर हेन््री   वीव्हियन


🕳️   इ. स. १५०६ मध्ये आपली राजधानी दिल्लीहून आग्रा येथे कोणी हलवली  ?      :=  सिकंदर लोढी


 🕳️  रॉयल इंदियन नेव्ही ' च्या कोणत्या नैकेवरील सैनिकांनी १८ फेब्रुवारी १९४६ रोजी संप पुकारला व तो त्यांनी कोठे पुकारला ?     :=   तलवार  / मुंबई


  🕳️   १९१७ साली कोलकाता विद्यापीठाच्या शैक्षणिक सुधारणासंबंधी  नेमलेल्या •••••  या कमिशमध्ये आशुतोष मुखर्गी व डॉ. झियाउददीन अहमत या भारतीय सदस्यांचा समावेश होता ?    :=   सॅडलर कमिशन


🕳️   भारतीय शिक्षणाचा गुणात्मक दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने १९२९ साली कोणती समिती नेमण्यात आली होती ?    :=     फिलिप हरटॉग


🕳️   १९४४  साली ••••• यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय शिक्षण योजना समितीने ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलामुलींना मोफत शिक्षणाची योजना बनविली .      :=   जॉन सार्जट



                      
                 👉  पुढील ब्लॉग नक्की पहा  👈

                                   🙏🏻🙏🏻🙏🏻






Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती