महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज मिळतील.
🖊️🖊️🖊️🖊️
📚📚📚📚
❓️= ☑️
🕳️ मुंडा ही आदीवासी जमात कोणत्या राज्यात आहे. := झारखंड
🕳️ महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वाधिक साखरेचे उत्पादन घेतले जाते := पश्चिम महाराष्ट्र
🕳️ चौथ्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष कोण होते/ होत्या := इंधिरा गांधी
🕳️ खालील पैकी कोणास गावात राहणे बंधनकारक असते [ कोतवाल, ग्रामसेवक, तलाठी , वरीलसर्व ] := कोतवाल
🕳️ कोणत्या देशाच्या मदतीने जायकवाढी प्रकल्प तयार करण्यात आला := जपान
🕳️ ( महाराष्ट्र ) राखीव दलाची स्थापना कोणत्या साली झाली := 1951
🕳️ शरत्तकाल शब्दाचे खरे संधी ओळखा := शरद + काळ
🕳️ दुधाची शुद्धता मोजण्यासाठी कोणत्या उपकारणाचा उपयोग करतात := लॉक्टोमीटर उपकरण
🕳️ कोणत्या युद्धानंतर अशोकाणे युद्धाचा त्याग करून अहिंसेचा मार्ग अंगीकारला होता := कालिंग युद्ध
🕳️ मुलांनो सर्वजण रांगेत उभे रहा ( क्रियापदाचा प्रकार ओळखा ) := आज्ञाथी
Comments
Post a Comment