महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील.
📚📚📚📚
🔵
1) भारतातील उंच धबधबा - जोग धबधबा
🔵
2) महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून कोणास ओळखतात. - आंबोली
🔵
3) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र - सातारा
🔵
4) महाराष्ट्रात गूळ संशोधन केंद्र - कोल्हापूर
🔵
5) पालघर जिल्हात लोकप्रिय काय आहे. - चिकू
🔵
6) सध्या भारतातुन मोठ्या प्रमानात कशाची निर्यात होते. - इलेक्ट्रिक वस्तू , सॉफ्टवेअर
🔵
7) हे राज्य तंबाकु उत्पादनात अग्रेसर आहे. आंध्रप्रदेश
🔵
8) महाराष्ट्रात तंबाकु उत्पादनात अग्रेसर जिल्हा - कोल्हापूर
🔵
9) दक्षीण भारतामध्ये आढळणारी मृद्धा - तांबढी
🔵
10) महाराष्ट्रामध्ये विविध फळे पीकविणारा जिल्हा - अहमदनगर जिल्हा
सर असेच नवं नवीन updated चला
ReplyDelete