महाराष्ट्र लोकसेवा आयोग / पोलीस भरती
येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि पोलीस भरती तसेच इतर भरती साठी उपयुक्त प्रश्न आणि त्यांची उत्तरे मागील पेपरचे विश्लेषण करून दररोज दहा ( 10 ) प्रश्न-उत्तरे मिळतील. 📚📚📚📚 🔵 1) भारतातील उंच धबधबा - जोग धबधबा 🔵 2) महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून कोणास ओळखतात. - आंबोली 🔵 3) महाराष्ट्रात ऊस संशोधन केंद्र - सातारा 🔵 4) महाराष्ट्रात गूळ संशोधन केंद्र - कोल्हापूर 🔵 5) पालघर जिल्हात लोकप्रिय काय आहे. - चिकू 🔵 6) सध्या भारतातुन मोठ्या प्रमानात कशाची निर्यात होते. - इलेक्ट्रिक वस्तू , सॉफ्टवेअर 🔵 7) हे राज्य तंबाकु उत्पादनात अग्रेसर आहे. आंध्रप्रदेश 🔵 8)...